स्थायी समिती सभापती निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर ही निवडणुक प्रक्रिया असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच निवड प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितल ...
ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. ...
अखेर सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. सभापतीपदासाठी शिवसेनेकडून तीन नावे आघाडीवर आले आहेत. परंतु सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसची भुमिका निर्णायक मानली जात आहे. ...
सहा महिने उलटूनही कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोसायटी धारक पुढे येत नसल्याने, पालिकेने पुन्हा एकदा या सोसायटीधारकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निश्चित केले आहे. तसेच या संदर्भातील प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे. ...
ठाणे महापालिकेने केलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या ही तब्बल १ हजाराने वाढली आहे. तर अतिधोकादायक इमारतींची संख्या देखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. येत्या काही दिवसात अति ...
पावसाळ्यात होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी येत्या ५ मे पासून शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. परंतु यंदा ठेकेदारांची संख्या मात्र कमी करण्यात येणार आहे. ...
ठाण्यातील क्लस्टरचा श्रीगणेशा येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यानुसार या पहिल्या टप्यात किसन नगर, लोकमान्य नगर, राबोडी आणि कोपरी भागात या योजनेचा शुभारंभ होणार आहे. ...