लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका

Tmc, Latest Marathi News

ममतांना काँग्रेसची टाळी, राज्यसभेतही भाजपाला धक्का देण्यासाठी कर्नाटकी खेळी? - Marathi News | Rajya Sabha deputy chairperson post election Congress to back Mamata Banerjees candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना काँग्रेसची टाळी, राज्यसभेतही भाजपाला धक्का देण्यासाठी कर्नाटकी खेळी?

भाजपाविरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेसचा पुढाकार ...

Plastic Ban : ठाणे मनपाची धडक कारवाई - Marathi News | Plastic Ban: Thane Municipal took Action against shop owners | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :Plastic Ban : ठाणे मनपाची धडक कारवाई

दुकानदार, भाजी विक्रेते आणि नागरिकांकडून प्लास्टिकसह थर्माकॉलदेखील जप्त करत ठाणे मनपानं धडक का... ...

ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट - Marathi News | Tourist tour of the tourism department in Thane, Principal Secretary gave a visit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट

ठाणे महापालिकेच्या वतीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे ठाण्यात पर्यटन विकासासाठी संधी असल्याची माहिती राज्य शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी दिली. ...

ठाण्यात साकारला जातोय २५ किमीचा मॉडेल सायकल ट्रॅक - Marathi News | A 25 km model cycle track is being executed in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात साकारला जातोय २५ किमीचा मॉडेल सायकल ट्रॅक

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात सध्या मॉडेल सायकल ट्रॅक विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा ट्रॅक तब्बल २५ किमीचा असणार आहे. ...

ठाणे महापालिकेचा आकृतीबंध अडकला शासनाच्या लालफितीत - Marathi News | The structure of the Thane Municipal Corporation redefined the stalking government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचा आकृतीबंध अडकला शासनाच्या लालफितीत

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे. पुढील वर्षी तर अर्ध्याहून अधिक महापालिका रिकामी होणार आहे. ...

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमुळे पालिका होतेय रिकामी, २०१९ मध्ये अर्धी महापालिका होणार रिकामी - Marathi News | Employees retired due to retired employees, Empty vacancy in 2019 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमुळे पालिका होतेय रिकामी, २०१९ मध्ये अर्धी महापालिका होणार रिकामी

मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. येत्या २०१९ मध्ये तर अर्धी महापालिका रिकामी होणार आहे. ज्या पध्दतीने कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे, त्यापध्दतीने भरती मात्र होतांना दिसत नाही. ...

पोलीस वसाहतीमधील कुटुंबांचे वर्तकनगरातच स्थलांतर - Marathi News | Transporation of families of police colonies in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस वसाहतीमधील कुटुंबांचे वर्तकनगरातच स्थलांतर

वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर आता याच भागातील आकृती प्रकल्पामध्ये केले जाणार आहे. ...

स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण करा   - Marathi News | Make smart cities projects worthwhile | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण करा  

ठाणे शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत ...