ठाणे परिवहनची सेवा सुधरविण्यासाठी कार्यशाळेचा कारभार आता रात्रीच्या शिफ्टमध्ये देखील सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ...
स्विकृत नगरसेवकाच्या मुद्यावरुन सुरु असलेले लॉबींग अखेर शमले आहे. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेच्या मदतीने स्विकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची घोर निराशा झाली आहे. ...
शहरातील जे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत, ज्यांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे, त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे संबधींत ठेकेदाराने न बुजविल्यास त्या ठेकेदांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती नगरअभियंता अनिल पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठ ...
मागील १० दिवसापासून कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याची दखल घेत, मंगळवारी रस्त्यावर उतरुन शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तसेच दिवसभरात ११५० चौरस मीटरचे खड्डे बुजवून घेतले. ...
कळव्यातील रेल्वे पादचारी पुलाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ शिवसनेने केला असतांना शनिवारी राष्ट्रवादीने सुध्दा या पुलाचा पुन्हा शुभारंभ केला आहे. या दोघांनी ही आपल्यामुळेच हा पुल झाल् ...
मागील दिड वर्षे रखडलेली स्विकृत सदस्यांची निवड आता मार्गी लागणार आहे. येत्या महासभेत पाच सदस्यांची निवड केली जाणार आहे. परंतु यासाठी आठ सदस्यांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये आघाडीचा केवळ एक सदस्य जात असतांनासुध्दा तीघांनी यासाठी अर्ज केलेला आहे. त्यामु ...