खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेन कॉंक्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरावे असा सल्ला दिला होता. परंतु आता तेच तंत्रज्ञान फेल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पुलावर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, त्याठिकाणी आजच्या घडीला खड्डेच खड्डे पडल ...
ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाºया ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना यंदापासून कात्री लागणार आहे. या पुरस्कांसाठीची नियमावली पालिकेने तयार केली आहे. आता ती महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. ...
ठेकेदारांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका सलग दुसऱ्या दिवशी ठाणेकरांना सहन करावा लागला. ठाण्यात तिनहात नाका, नितिन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, घोडबंदर भागात वाहतुक कोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शनिवारी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्य ...
मागील दोन वर्षापासून कामगारांचे पगार उशिराने काढणाºया ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. या संदर्भात येत्या १८ आॅगस्ट रोजी शिक्कामोर्तब होणार आहे. ...
ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे ...
मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्टचा बंद पाळला जाणार नाही. यावेळी, केवळ २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे. ...
ठाणेकरांना पर्यावरण पुरक आरामदाई प्रवास देण्याच्या ठाणे परिवहन सेवेच्या इथेनॉईल बसेसला अखेर ब्रेक लागला आहे. ज्या ठेकेदाराकडून या बसेसेची अपेक्षा धरण्यात आली होती. त्यानेच आता गाशा गुंडाळल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. ...