ठाणे महापालिकेने कचऱ्यावर शास्त्रोक्तपध्दतीने प्रक्रिया करुन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पाच - पाच टन क्षमतेचे प्रकल्प हिरानंदानी इस्टेट येथे उभारले जाणार आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यास सुरवात झाली आहे. येत्या आठ दिवसात हा परिसर कचरामुक्त करण्यात येणार असून भविष्यात येथे लहान मुलांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे. ...
महिला बाल योजने अंतर्गत यंदा ४० कोटींची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...
सत्तेत सगळ्यांना वाटा देणे शक्य नसल्याचे मत रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तर कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी भर दिला पाहिजे अशी भावनाही त्यांनी ठाण्यात व्यक्त केली. ...
पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी यंदाही ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी विसर्जन घाटांची निर्मिती, गणेश मुर्ती स्वीकृती केंद्र, सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर आदींसह इतर सोई सुविधा पालिकेने उपलब्ध केल्या आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३१५ अर्जांपैकी २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. शिल्लक मंडळांना सांयकाळ पर्यंत परवानगी देण्यात येणार आहे. ...
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र... ...
कोपरी पुलाचे काम वेगाने करण्यासाठी ते काम सेनादलाकडे सोपविण्यात यावे तसेच वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे शहरात विविध उपाय योजना करण्यात याव्यात, अशा काही मागण्यांचे निवेदन भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे ...