अखेर येत्या शुक्रवारी थीम पार्क बॉलीवुड पार्क संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिली बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे आता समिती या बैठकीत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...
ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे. ...
ठाणे परिवहन सेवेत आता आणखी एक घोटाळा समोर येऊ घातला आहे. परिवहनच्या १५० बसेसवर साडआठ कोटी दुरुस्तीसाठी खर्च करुन त्या बसेस जीसीसी तत्वावर खासगी ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यातून पुढील पाच वर्षात त्या ठेकेदाराला ४५७ कोटी मिळणार आहेत. ...
नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ...
थीम पार्कबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु त्या समितीची महिना उलटत आला तरीसुध्दा एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे दोषींवर पांघरुन घालण्याचे काम होत आहे का? अशी शंका मात्र या निमित्ताने उपस्थित झाली आहे. ...
ठाणे शहरातील होर्डींग्ज आणि त्यावर प्रसिध्द होणाऱ्या जाहीरातींचा विषय शनिवारच्या महासभेत गाजणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशासनाला घेरण्याचा निर्णय घेतला आहे. ...