लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात नागरीकांना केला अटकाव - Marathi News | Mumbai: Citizens who have gone to survey for Corona have been arrested in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना मुंब्य्रात नागरीकांना केला अटकाव

मुंब्रा कौसा भागात कोरोनाचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या शिक्षकांना येथील रहिवाशांनी सर्व्हे करण्यास अटकाव केल्याची माहिती पुढे आली आहे. या शिक्षकांच्या हातातील कागद फाडून टाकत, त्यात खाडाखोड करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. ...

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी - Marathi News | The number of patients recovering from corona disruption in the district is increasing. Good news for the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी

एकीकडे ठाणे जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत २८ रुग्णांना कोरोनावर मात केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही समाधानकारकच बाब म्हणावी लागणार आहे. ...

कोरोनाशी लढा देणारा ६५ वर्षीय योध्दा - Marathi News | A 3-year-old warrior fighting Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाशी लढा देणारा ६५ वर्षीय योध्दा

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा जीवापाड मेहनत घेत आहेत, तर पोलीस यंत्रणा देखील यासाठी २४ तास सक्रीय असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोपरीतील ६५ वर्षीय वृध्द देखील लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहे. ...

ठाण्यात क्वारन्टाइन रुग्णांचे हाल, अहवाल येण्यास होतोय विलंब - Marathi News | Quarantine condition of patients, reports are delayed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात क्वारन्टाइन रुग्णांचे हाल, अहवाल येण्यास होतोय विलंब

क्वारन्टाइन करुन ठेवण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणी वीजेचा खोळंबा, नाश्ता वेळेत न मिळणे, अहवाल उपलब्ध होण्यास विलंब होणे आदी बाबींमुळे येथील क्वारन्टाइन रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. ...

जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण; ठाणे जिल्ह्यात २३७ बाधित - Marathi News | Thane adds 3 new patients a day, Awhad's bodyguard, Cook, Corona infection to workers, Corona obstruction in district 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण; ठाणे जिल्ह्यात २३७ बाधित

ठाण्यात आता कम्युनिटी स्प्रेड पध्दतीने कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून आले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलीस बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर जिल्ह्यात आज नव्य ...

आता ड्राईव्ह थ्रू करा कोरोनाची चाचणी सुरु २४ तासात मिळणार रिपोर्ट, आॅनलाईन नोंदणीची सुविधा - Marathi News | Now drive through Corona test report to start within 4 hours, online registration facility | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता ड्राईव्ह थ्रू करा कोरोनाची चाचणी सुरु २४ तासात मिळणार रिपोर्ट, आॅनलाईन नोंदणीची सुविधा

ठाणे महापालिकेने आता कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव समोर ठेवून आणखी एक पाऊल उचलले आहे. ड्राईव्ह थ्रु चाचणीसाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून रुग्णांचे अहवाल २४ तासात प्राप्त होणार आहेत. ...

लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा करण्याचा ध्यास ते देत आहेत, रोज २ हजार नागरीकांना घरपोच जेवण - Marathi News | They are planning to serve until the lockdown ends | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा करण्याचा ध्यास ते देत आहेत, रोज २ हजार नागरीकांना घरपोच जेवण

दिव्यातील हातावरचे पोट असणाऱ्यांच्या मदतीला साबे गाव ग्रामस्थ मंडळ धावून आले आहे. मागील १३ दिवसापासून सलग येथील तब्बल २ हजार नागरीकांना घरपोच जेवण देण्याची मोहीम त्यांनी उघडली आहे. लॉकडाऊन वाढवला तरी आमची मोहीम सुरु राहणार असल्याचे ते सांगतात. ...

दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३ - Marathi News | The first coronary patient found in the light Another medical officer received coronary infection, the number of coronary obstruction patients. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात आढळला पहिला कोरोनाचा रुग्ण आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ४३

कळवा, मुंब्रा पाठोपाठ आता अखेर दिवा भागतही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याच्या कॉन्टेक मध्ये आणखी कोण कोण आले आहे, याचा तपास आता सुरु झाला आहे. दुसरीकडे ठाण्यातील ढोकाळी भागातही आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुंब्रा ...