लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तितिक्षा तावडे

तितिक्षा तावडे

Titeeksha tawde, Latest Marathi News

'तू अशी जवळी राहा' या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे झळकणार आहे. याआधी सरस्वती अशा मालिकेतील तिची भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.
Read More
VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | marathi television actress sara kahi tichyasathi fame khushboo tawde baby girl naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्री खुशबू तावडेच्या (Khusboo Tawde) घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ...

कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | Aishwarya Narkar and Titeeksha tawade dance on Kolhapuri Halgi watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापुरी हलगीवर तितीक्षासह थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडिओ एकदा पाहाच

तितीक्षा आणि ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सेटवरील व्हिडिओही त्या शेअर करताना दिसतात. नुकतंच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Video: जुलै महिन्यातच गुपचूप पार पडलं होतं खुशबू तावडेचं डोहाळे जेवण, आता व्हिडीओ आला समोर - Marathi News | Marathi actress Khushboo Tawde Baby Shower video out titeeksha tawade share on her youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुलै महिन्यातच गुपचूप पार पडलं होतं खुशबू तावडेचं डोहाळे जेवण, आता व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री खुशबू तावडे लवकरच आई होणार आहे. ...

कुणीतरी येणार येणार गं! हिरवी साडी अन् फुलांचा साज; नेत्राचे डोहाळ जेवणाचे फोटो पाहा - Marathi News | satvya mulichi satvi mulgi netra baby shower actress titeeksha tawde looking gorgeous in green saree photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणीतरी येणार येणार गं! हिरवी साडी अन् फुलांचा साज; नेत्राचे डोहाळ जेवणाचे फोटो पाहा

झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नेत्राच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ...

नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा" - Marathi News | satvya mulichi satvi mulgi titeeksha tawade aishwarya narkar serial gets troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेत्राच्या पोटी विराेचकाचा अंश, 'सातव्या मुलीची...'वर भडकले प्रेक्षक, म्हणाले- "आता मालिका बंद करा"

अद्वैत आणि नेत्राची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तर रुपालीच्या कट कारस्थानांना नेत्रा चोखपणे उत्तर देत असल्याचं पाहून चाहते ही मालिका आवर्जुन बघत होते. पण, आता मात्र या मालिकेवर प्रेक्षक संतापले आहेत.  ...

सिद्धार्थ बोडकेची बायकोच्या वाढदिवशी खास पोस्ट, तितीक्षासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | Siddharth Bodke special post on his wife Titeeksha Tawde s birthday pens cute caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ बोडकेची बायकोच्या वाढदिवशी खास पोस्ट, तितीक्षासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

लग्नानंतर तितीक्षाचा हा पहिलाच वाढदिवस त्यामुळे सिद्धार्थनेही तो खास बनवला आहे. ...

पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी - Marathi News | Do not break this friendship! Titiksha-Aishwarya, who fight each other on screen, are best friends in real life. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यावर पक्का वैरी अन् खऱ्या आयुष्यात..; तितीक्षा अन् ऐश्वर्या आहेत एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी

Aishwarya narkar: ही दोस्ती तुटायची नाय! तितीक्षा-ऐश्वर्या यांचे हे फोटो देतील त्यांच्या मैत्रीचा पुरावा ...

अतीसुंदर! तितीक्षा तावडेचा नवऱ्यासोबत गोव्यात रोमान्स, बोल्ड लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress Titeeksha Tawde looking bold enjoying in Goa with husband Siddharth Bodke | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अतीसुंदर! तितीक्षा तावडेचा नवऱ्यासोबत गोव्यात रोमान्स, बोल्ड लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके गोव्यात हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. ...