टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्य ...
पांढरकवडा-घाटंजी तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्याचा प्रवास रौप्य महोत्सवात पोहोचतोय. येथील १७ वाघांची नोंद शासनाला व्याघ्र प्रकल्प मंजूर करण्यासाठी बाध्य करणारी आहे. मात्र वाघांशिवायही या अभयारण्याची वनसंपती, वन्यजीव संपत्ती फार मोठी आहे. तर सुवर्ण महो ...
टिपेश्वर हे देशातील वाघांसाठीचे व इतर वन्यप्राण्यांचे एक नावाजलेले अभयारण्य आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या व महसुलात वाढ झाली आहे. बुधवार १ एप्रिलपासून पांढरकवडा वन्यजीव विभागातील टिपेश्वर अभयारण्याचे नियंत्रण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे देण्यात आले ...
प्रामुख्याने परिसरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाघाच्या संचाराची त्याचे अस्तित्व ओळखण्याची संपूर्ण माहिती पुरविली जात आहे. या कार्यशाळांमध्ये मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विराणी हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. यातील पहिली कार्यशाळा मोहदा येथे सरद ...
वनविभागाच्या विभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरूवातीला नैसर्गिक जंगलाअंतर्गत याची देखभाल सुरू झाली.त्यानंतर ३० मार्च १९९७ ला टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पेंच नागपूर विभागीय कार्यालयाशी याला जोडण्यात आले. ३ सप्टेंबर २०१३ ला पा ...
पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघां ...
टिपेश्वर अभयारण्यातील सुमारे अडीच वर्षाचा वाघ दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून आता पुन्हा परतीच्या मार्गावर लागला आहे. त्याला बसविलेल्या कॉलर आयडीवरून वनविभाग त्याचे लोकेशन सतत मिळवित आहे. ...
२५ मार्च रोजी सी-१ व सी-३ या दोन बछड्यांना कॉलरआयडी लावण्यात आला. यासाठी डेहराडून येथील पराग निगम व डॉ.बिलाल हबीब यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर या वाघांच्या प्रवासाचा अभ्यास सुरू झाला. यातील सी-३ हा तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातून जुलै महिन्या ...