निगुडे येथील तिलारी कालव्याच्या कामाची माहिती वेळेवर दिली जात नसल्याचे कारण देत महेश सावंत यांनी सोमवारी चराटा येथील तिलारी पाटबंधारे कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते. हे उपोषण अश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियं ...
डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. ...
तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात सूक्ष्म जलसिंचन प्रकल्प राबविण्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पुनर्वसन गावठणात जायला पूर्वी रस्ता नव्हता आणि आता तर मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठीही रस्ता नाही. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांनाच आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अवस्था पुनर्वसन गाव ...