तिलारी घाटात झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन तब्बल दोन ठिकाणी डोंगर कोसळला. या दोन्ही ठिकाणच्या दरडींमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार तुळशीदास नाईक व विजघर येथे वीजनिर्मिती केंद्रावर कामासाठी जाणारे कामगार अडकून पडले. याबाबतची माहिती दोडामा ...
बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालव ...
गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नदी, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. जिल्ह्यात पावसाने २००० मिलीमीटरची सरासरी गाठली असून गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी ४१.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे १०० टक्के भरली असून काही मोठ्या धरणांमधून पाण्याच ...
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७३.०७ टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये सध्या ३२६.८८९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत ५१.६० मिलीमीटर पाऊस झाला असून १८५४.४० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. जिल् ...
संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतार ...
निगुडे येथील तिलारी कालव्याच्या कामाची माहिती वेळेवर दिली जात नसल्याचे कारण देत महेश सावंत यांनी सोमवारी चराटा येथील तिलारी पाटबंधारे कार्यालयाच्या बाहेर उपोषण केले होते. हे उपोषण अश्वासनाअंती मागे घेण्यात आले आहे. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे उपअभियं ...
डिसेंबर महिन्यात ६ तारखेपर्यंत तिलारी कालव्यातून पूर्ण क्षमतेनुसार गोव्याला पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्त्रोत खात्याचे प्रधान मुख्य अभियंता सुशांत नाडकर्णी यांनी दिली. ...