लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिलारि धरण

तिलारि धरण, मराठी बातम्या

Tilari dam, Latest Marathi News

साठीतल्या तरुणांची तिलारी सहल; त्यांच्यातली उमेद तरुणाईलाही लाजवणारी - Marathi News | A trip to Tilari for young people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साठीतल्या तरुणांची तिलारी सहल; त्यांच्यातली उमेद तरुणाईलाही लाजवणारी

कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांचा ‘मित्रांचा वेड्यांचा कट्टा’ नावाचा ग्रुप आहे, ते दर शनिवारी सकाळी सजीव नर्सरीमध्ये जमतात. वर्षातून एक-दोनदा ते सहलीचे आयोजन करतात. ...

Video: तिलारी धरण प्रवण क्षेत्रात हायअलर्ट; चारही दरवाजे उघडले - Marathi News | High Alert in the Tilari dam prone area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Video: तिलारी धरण प्रवण क्षेत्रात हायअलर्ट; चारही दरवाजे उघडले

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी नाले तुडुंब भरले आहेत तिकडे  तिलारी धरण पूर्णता भरले असून ... ...

ढगफुटीमुळे तिलारी घाटात डोंगर कोसळला, यंत्रणेचा बोजवारा - Marathi News | Hurricanes collapse in Tilari Ghats | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ढगफुटीमुळे तिलारी घाटात डोंगर कोसळला, यंत्रणेचा बोजवारा

तिलारी घाटात झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन तब्बल दोन ठिकाणी डोंगर कोसळला. या दोन्ही ठिकाणच्या दरडींमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार तुळशीदास नाईक व विजघर येथे वीजनिर्मिती केंद्रावर कामासाठी जाणारे कामगार अडकून पडले. याबाबतची माहिती दोडामा ...

कालव्यालगत खोदाई केल्याने तिलारी कालव्याला धोका - Marathi News | Danger to the canal due to canal excavation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कालव्यालगत खोदाई केल्याने तिलारी कालव्याला धोका

बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालव ...

पावसाची संततधार : तिलारीच्या विसर्गामध्ये वाढ - Marathi News | Rainfall offspring: increase in Tilari erosion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाची संततधार : तिलारीच्या विसर्गामध्ये वाढ

गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नदी, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. जिल्ह्यात पावसाने २००० मिलीमीटरची सरासरी गाठली असून गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. ...

पावसाची संततधार कायम, तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News |  The offspring of the rain continued, water erosion started from the Tilari project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाची संततधार कायम, तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी ४१.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे १०० टक्के भरली असून काही मोठ्या धरणांमधून पाण्याच ...

तिलारी प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा, बहुतांशी धरणे भरली - Marathi News | In Tillari project, 73 percent water stock, mostly damages | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा, बहुतांशी धरणे भरली

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७३.०७ टक्के भरला असून या प्रकल्पामध्ये सध्या ३२६.८८९० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत ५१.६० मिलीमीटर पाऊस झाला असून १८५४.४० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. जिल् ...

तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा - Marathi News | Tilari will take water for dams; Warning to the Tahsildars of the villagers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी धरणात जलसमाधी घेणार; ग्रामस्थांचा तहसीलदारांना इशारा

संपूर्ण गोवा राज्याची तहान भागविणाऱ्या तिलारी धरणासाठी ज्या शिरंगे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी व घरादारांचा त्याग केला, त्यांच्यावरच आता पाण्यासाठी दारोदार फिरण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र स्वाभिमानच्या नेतृत्वाखाली या धरणग्रस्तांनी तहसीलदार ओंकार ओतार ...