लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
टिक-टॉकवरून झालेल्या भांडणात एक जखमी, बाप-लेकाला अटक - Marathi News |  One injured in a dispute over tick-talk | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टिक-टॉकवरून झालेल्या भांडणात एक जखमी, बाप-लेकाला अटक

बाप-लेकाला अटक : दोन गटांत वाद ...

‘टिकटॉक’मुळे ७ वर्षानंतर ‘बिछडे भाई’ भेटले - Marathi News | After 3 years, 'Bichhde Bhai' meet due to tiktok | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘टिकटॉक’मुळे ७ वर्षानंतर ‘बिछडे भाई’ भेटले

भोळसर भावावर बनविण्यात आलेल्या व्हिडीओवरून पोलिसांनी घेतला शोध ...

VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही! - Marathi News | watch viral video of two guys dance goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच सध्या टिक टॉक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. टिक टॉकवर अनेक रथी-महारथी अनेक नवनवीन शक्कला लढवत असतात. ...

ऑन ड्युटी Tik tok ! कर्तव्यावर असताना व्हिडीओ बनविणाऱ्या पोलिसांचं निलंबन - Marathi News | On duty Tik tok! The suspension of the two police constable who made the video while on duty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑन ड्युटी Tik tok ! कर्तव्यावर असताना व्हिडीओ बनविणाऱ्या पोलिसांचं निलंबन

दोन पोलीस कॉन्स्टेबल यांचं टिक टॉकवर व्हिडिओ शूट केल्याने निलंबन करण्यात आलं आहे. ...

पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने शूट केला टिक - टॉक व्हिडीओ अन्... - Marathi News | Women police had shoot Tik Tok video at police station and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस ठाण्यात महिला पोलिसाने शूट केला टिक - टॉक व्हिडीओ अन्...

तिला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.   ...

नियमांचे उल्लंघन, TikTok ने 60 लाख व्हिडिओ हटवले  - Marathi News | tiktok removes 60 lakh videos since july 2018 for violating apps community guidelines | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नियमांचे उल्लंघन, TikTok ने 60 लाख व्हिडिओ हटवले 

भारतात सध्या टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर    - Marathi News | Actor ajaz Khan granted bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर   

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली. ...

आता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा - Marathi News | bytedance to store tik tok users data locally | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता भारतात स्टोर होणार TikTok युजर्सचा डेटा

लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकची निर्मिती करणारी कंपनी बाइटडान्स  (ByteDance)  भारतात आपलं डेटा सेंटर सुरू करणार आहे. ...