लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ! - Marathi News | unique style six went viral; more than 75 lakhs views for this TikTok video svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!

टिकटॉकवर (TikTok) सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

सोनम वांगचुकच्या Boycott Chinese Products मोहिमेला मिलिंद सोमणची साथ, TikTok अकाऊंटपासून केली सुरुवात - Marathi News | Actor milind soman uninstalls his tiktok account gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम वांगचुकच्या Boycott Chinese Products मोहिमेला मिलिंद सोमणची साथ, TikTok अकाऊंटपासून केली सुरुवात

मिलिंदने आपले टिक-टॉक अकाऊंट डिलीट केले आहे. ...

Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले - Marathi News | Shocking! 'Mitron App' is not Indian made, bought from pakistan for just Rs 2,600 hrb | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले

मेक इन इंडियाच्या मोहिमेद्वारे नवनवीन उत्पादने आणणे हे खरेतर चांगले आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत आणि व्होकल फॉर लोकल सारखी मोहिम सुरु करतात तेव्हा अशा प्रकारची अ‍ॅपची प्रसिद्धी करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. ...

TikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज - Marathi News | TikTok's rating rises from 1.2 stars to 4.4 stars TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज

युट्यूब व्हर्सेस टिकटॉकच्या वादामुळे टिकटॉकच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण झाली होती. ...

बाबो! टिकटॉकर आमिर सिद्दीकीला OLXवर 200 रूपयांत काढले विकायला? नेटक-यांनी घेतली मजा - Marathi News | TikTok user Amir Siddiqui on sale for Rs. 200 online; netizens have the best laugh-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! टिकटॉकर आमिर सिद्दीकीला OLXवर 200 रूपयांत काढले विकायला? नेटक-यांनी घेतली मजा

आमिर सिद्दीकीचा हा फोटो क्षणात व्हायरल झाला आणि यानंतर नेटक-यांच्या हातात जणू आयते कोलित सापडले.  ...

...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल? - Marathi News | Punjab policeman's TikTok video helps family find missing father pnm | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल?

पंजाबच्या लुधियाना शहरातील एका फ्लायओव्हरखाली अनेक बेघर लोक राहतात. २ वर्षापूर्वी एक ५५ वर्षीय व्यक्ती या पुलाखाली राहायला आला. ...

TikTok स्टार आमिर सिद्दीकीचे अकाउंट झालं रिअ‍ॅक्टिव्ह, म्हणाला - आता लढणार कायदेशीर लढाई - Marathi News | TikTok star Aamir Siddiqui's account becomes reactive TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TikTok स्टार आमिर सिद्दीकीचे अकाउंट झालं रिअ‍ॅक्टिव्ह, म्हणाला - आता लढणार कायदेशीर लढाई

आमिर सिद्दीकी म्हणाला की, यामागे कोणाचा हात आहे आणि माझ्या भावाला का टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत हे मला माहित नाही ...

TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड - Marathi News | india app mitron crosses 50 lakh downloads playstore challenger to tiktok SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड

सध्या टिकटॉकला एक इंडियन अ‍ॅप जोरदार टक्कर देत आहे. Mitron असं या अ‍ॅपचं नवा असून आतापर्यंत हे तब्बल 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे.  ...