म्युझिकली असं नाव असणाऱ्या अॅपचं नावं टिकटॉक अॅप करण्यात आलं. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अॅप वापरत असल्याची माहिती आहे. Read More
भारताने अद्याप काही या अॅपवरील बंदी उठविलेली नाहीय. चिनी कंपनी बाईटडान्सने कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांपर्यंत नोटीस पिरीएड म्हणून पगार दिला जाईल असे कर्मचाऱ्यांना सांगितले होते. ...