लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

मिरचीच्या शेतात वाघाचा ठिय्या, नागरिकांची एकच गर्दी - Marathi News | tiger spotted in chilli field of mohadi tehsil, Crowd of citizens | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मिरचीच्या शेतात वाघाचा ठिय्या, नागरिकांची एकच गर्दी

मोहाडी तालुक्यातील मांडेसरची घटना ...

मिरचीच्या शेतात वाघाचा ठिय्या, नागरिकांची मोठी गर्दी - Marathi News | Tiger in chilli farm, large crowd of citizens in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मिरचीच्या शेतात वाघाचा ठिय्या, नागरिकांची मोठी गर्दी

उपवनसंरक्षकांसह वनविभागचे पथकही दाखल झाले असून वाघाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.  ...

वाघाने झेप घेताच 'त्यांनी' घेतल्या नदीत उड्या; फटाके फोडून पिटाळले - Marathi News | As soon as the tiger leaped, 'they' jumped into the river; Firecrackers were broken and crushed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाने झेप घेताच 'त्यांनी' घेतल्या नदीत उड्या; फटाके फोडून पिटाळले

Chandrapur News वाघाने अचानक ग्रामस्थांच्या दिशेने झेप घेतली. वाघ बघताच समयसूचकता दाखवत दोन युवकांनी क्षणात नदीपात्रात उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा - Marathi News | viral video A snake attacks on mountain lion within the blink of an eye and killing it within seconds twitter users shock | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पहाडी सिंह एका खड्ड्याजवळ येऊन उभा राहतो. तो त्या खड्ड्यात डोकावतो आणि काही पाहण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात... ...

'त्या' वाघिणीचा मृत्यू सोलर पॉवरने नव्हे, तर 'या' कारणाने - Marathi News | Not by solar power, the tigress died by the touch of a live wire | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' वाघिणीचा मृत्यू सोलर पॉवरने नव्हे, तर 'या' कारणाने

वनविभाग म्हणतो, सोलर पॉवरने श्वापदाचा मृत्यू होत नाही ...

वनमंत्री विचारतात, या वाघांना कसे आवरायचे हो?; राज्यातील वाघांची संख्या ३५० पार - Marathi News | Forest Minister asks, how to control these tigers?; The number of tigers in the state is 350 par | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनमंत्री विचारतात, या वाघांना कसे आवरायचे हो?; राज्यातील वाघांची संख्या ३५० पार

२७ राज्यांना साकडे, वाढती वाघांची संख्या पाहता त्यांचा मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. ...

माजरी परिसरात रुबाबदार वाघिणीचा मृत्यू; वनविभागात खळबळ - Marathi News | Tigress dies after being touched by electric wires in Manjar area of ​​Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :माजरी परिसरात रुबाबदार वाघिणीचा मृत्यू; वनविभागात खळबळ

मृत वाघिण जवळपास सहा वर्षाची होती व वजन अंदाजे २०० किलो होते ...

अखेर ‘त्या’ वाघाच्या मृत्यूचा झाला उलगडा; चार आरोपींना बारा तासांत अटक - Marathi News | four poachers arrested in pench tiger hunting case nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर ‘त्या’ वाघाच्या मृत्यूचा झाला उलगडा; चार आरोपींना बारा तासांत अटक

अन्य फरार आरोपींचा शोध सुरू ...