यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ला प्रतिवादी करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राधिकरणाला नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ११ - पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लक्ष्मण जाधव या शेतक-याच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आला.वढोदा वनपरिक्षेत्र अंतर ...