देवळा : तालुक्यातील भावडे येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने विश्वास वसंत मोरे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन महिने वयाच्या वासराचा मृत्यू झाला आहे. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकºयांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, ५४ अभयारण्यांची अंतिम अधिसूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र, राज्याच्या वन्यजीव विभागाने अद्यापही ते जारी केले नाही. त्यामुळे वन्यजीव संरक्षण, संवर्धनाबाबत तयार होणारा व्यवस्थापन आराखडा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार न मारण्याच्या अंतरिम आदेशाची मुदत येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. त्यामुळे वाघिणीला या कालावधीसाठी जीवनदान मिळाले आहे. ...
सुमारे दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या सापळ्याचा तार वाघाच्या गळ्यात अडकल्यामुळे वाघाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. अनेक प्रयत्न करूनही वाघाच्या गळ्यातील हा तार काढण्यात वन विभागाला यश आले नाही. आत ...