लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा  मृत्यू - Marathi News | Tiger's cab found deaths in the Pench tiger reserve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या छाव्याचा  मृत्यू

आईपासून ताटातूट झालेल्या चार महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृतदेह रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी रेंजच्या पिवरथडी परिसरात आढळून आला. ...

पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत - Marathi News | One lacquer help to the family of the deceased farmer in the wage of the lessee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला एक लाखाची मदत

आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. ११ - पट्टेदार वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लक्ष्मण जाधव या शेतक-याच्या कुटुंबाला वन विभागाच्यावतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते देण्यात आला.वढोदा वनपरिक्षेत्र अंतर ...

मेंढी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेंढी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सिन्नर : तालुक्यातील मेंढी-सांगवी रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने दुचाकी-स्वारावर हल्ला करत जखमी केले. ...

मृत बिबट्याचे अवयव काढणाºयास अटक - Marathi News | Stuck dead parts of dead leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मृत बिबट्याचे अवयव काढणाºयास अटक

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे ५ ते ६ महिन्यांच्या मृत बिबट्याचे अवयव काढून घेतल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ...

करंजी येथे बिबट्याची मादी आढळली मृतावस्थेत - Marathi News | The leopard's female was found in Karanjya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजी येथे बिबट्याची मादी आढळली मृतावस्थेत

निफाड : तालुक्यातील करंजी येथे उसाच्या शेतात दीड वर्ष वयाची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली. रानडुकरांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार - Marathi News | The goat killed in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा गुरुवारी रात्री हल्ला करत गोठ्यात बांधलेली शेळी ठार केल्याची घटना घडली. ...

सांगली : शेखरवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला, पाहावयास मिळाले पावलांचे ठसे - Marathi News | Sangli: Leopard flows in the Shekwariwadi area; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : शेखरवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला, पाहावयास मिळाले पावलांचे ठसे

शेखरवाडी (ता. वाळवा) येथील एका शेडमध्ये अभ्यास करीत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. तर काहीजणांना या बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहावयास मिळाले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभा ...

चंद्रपूरलगतच्या लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन - Marathi News | Tiger roaming in Chandrapur Landeri area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरलगतच्या लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन

येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ...