१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. ...
टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले. ...
डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता. ...
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राळेगाव जि. यवतमाळ वनक्षेत्रातील नरभक्षी वाघिणीला मारण्यासाठी खासगी शूटर नवाब शाफर अली खान यांच्या नियुक्तीचा तीव्र विरोध होत आहे. वन विभागातील वन अधिकारी खासगी शूटरच्या नियुक्तीच्या विरुद्ध उघडपणे बोलत नसले तरी ते सुद्धा ...
राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. ...