गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सी-१ वाघाला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशाविरुद्ध वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. संबंधित आदेश जारी करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक त ...
परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची ...