लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

वनविभागाच्या प्रयत्नाअंती वाघ एमपीत - Marathi News | Wang MPTD | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वनविभागाच्या प्रयत्नाअंती वाघ एमपीत

अमरावती जिल्ह्यात दोन शेतकरी व सुमारे एक डझन पाळीवप्राणी ठार करणाºया वाघाला मध्यप्रदेशाच्या जंगलात हाकलण्यात वन विभागाला यश आले आहे. ...

नागरिक वाघाच्या दहशतीत - Marathi News | In the horizons of civilian tigers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागरिक वाघाच्या दहशतीत

तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर प ...

अमरावती जिल्ह्यातले वाघोबा मध्यप्रदेशच्या जंगलात शिरले - Marathi News | Tiger of Amravati district entered the forest of Madhya Pradesh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातले वाघोबा मध्यप्रदेशच्या जंगलात शिरले

दहा दिवसांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ मध्य प्रदेशच्या जंगलात शिरल्याची माहिती आहे. ...

पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर - Marathi News | Tiger corridor in vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे. ...

वाघग्रस्तांची जबाबदारी घेण्यास भाग पाडू - Marathi News | To participate in the responsibilities of tiger relief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघग्रस्तांची जबाबदारी घेण्यास भाग पाडू

नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे. ...

अमरावती जिल्ह्यात वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे - Marathi News | 50 Trap Cameras | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे

गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. ...

‘त्या’ वाघाची तिवसा तालुक्यात ‘एन्ट्री’ - Marathi News | The 'entry' in Tavasa taluka of 'Tiger' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ वाघाची तिवसा तालुक्यात ‘एन्ट्री’

धामणगाव रेल्वे तालुक्यातून नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात त्याने वासराची शिकार केल्याचे गुरुवारी निदर्शनास आले, शिवाय अनकवाडी शिवारात वाघाचे पगमार्क आढळले आहेत. ...

जेरबंद करता येत नसेल तर ‘शूट’ करा - Marathi News | 'Shoot' if you can not be seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेरबंद करता येत नसेल तर ‘शूट’ करा

नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. ...