लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

अवनी तुला भेकडासारखे मारले, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over Tigress Avni Shot Dead case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवनी तुला भेकडासारखे मारले, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला अखेर गोळी घालून ठार मारण्यात आले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला सुनावले आहे. ...

महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप - Marathi News | The Maharashtra government made the allegation of murdering 'Avni', Maneka Gandhi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ...

नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम - Marathi News | tiger in Banbahara forest; Panic persisted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम

पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले. ...

वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा - आदित्य ठाकरे - Marathi News | Let’s rename the Ministry of Forests as Ministry of Poaching. It’s anyway a sham - Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा - आदित्य ठाकरे

'वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं असे करायला हवे' अशी टीका टी-1 वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.  ...

नरभक्षी वाघिण अवनीला नागपुरात दिला अग्नी - Marathi News | The man eater tigress Avani gave fire in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरभक्षी वाघिण अवनीला नागपुरात दिला अग्नी

यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्र ...

अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या - Marathi News | Python python | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अजगरने वाघिणीच्या डोक्यात घातल्या गोळ्या

राळेगाव परिसरातील बोराटीच्या जंगलातील कुबट अंधाराला भेदत वनविभागाचे पथक शार्पशुटरसह नरभक्षी वाघिणीचा ‘गेम’ करण्यासाठी पुढे सरसावताच, काही कळण्याच्या आत झुडूपात लपून बसलेल्या वाघिणीने पथकाच्या जिप्सीवर थेट हल्ला चढविला. ...

... म्हणून ग्रामस्थांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद केला साजरा - Marathi News | Locals in Yavatmal celebrate after 'man-eater' tigress Avni (T1) was killed in last night | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :... म्हणून ग्रामस्थांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद केला साजरा

वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा केला आहे.  ...

नरभक्षक वाघीण ठार, वाघाला ठार मारण्यासाठी 'हे' आहेत नियम  - Marathi News | t1 tigress who killed 13 people shot dead in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरभक्षक वाघीण ठार, वाघाला ठार मारण्यासाठी 'हे' आहेत नियम 

गेल्या दीड महिन्यांपासून वनविभागाच्या शोध पथकाला गुंगारा देणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आलं आहे. टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. ...