तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. आरमोरी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवे ...
तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोडा परिसर व आडवाडी रोडलगत असलेल्या बेल टेकडी परिसरात दिवसाढवळया बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत निर्माण झाली आहे. ...
पेट्रोल व डिझेलच्या वारेमाप वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याच अनुषंगाने राज्याच्या महसूल व वनविभागाने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्येही विद्युत वाहन वापराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
तालुक्यातील चांभार्डापासून तीन किमी अंतरावर असलेल्या जंगलात मागील तीन महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. या वाघाने गुराख्यांसह अनेकांना दर्शनही दिले आहे. परंतु मंगळवारी रात्री ९ वाजता चांभार्डापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या मरेगाव पूलावर वाघाने ठिया मा ...
कुरखेडा मार्गावरील शंकरपूर ते कसारी दरम्यान वाघ दिसून आल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने कसारी फाट्यावर बॅनर लावला असून यात वाघापासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...