लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Leopard in Khamkhheda area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खामखेडा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

खामखेडा : गावशिवारात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी खामखेडा ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समतिीच्या वतीने तालुका वनविभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...

पंढरपूरजवळ बिबट्याने पाडला राजस्थानी गायीचा फडशा - Marathi News | Rajshahi cows feed on Padharpur near Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरजवळ बिबट्याने पाडला राजस्थानी गायीचा फडशा

जैनवाडी परिसरात पहाटेच्या सुमारास हल्ला ...

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार - Marathi News | Farmers killed in tiger attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

वरोरा तालुक्यातील अर्जुनी या गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

टिपेश्वर अभयारण्यात १४ वाघांचे वास्तव्य - Marathi News | Tipeshwar Wildlife Sanctuary consists of 14 tigers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यात १४ वाघांचे वास्तव्य

तालुक्यात पर्यटनाचे एकमेव स्थळ असलेल्या टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने मागील १५ दिवसांपासून या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला १९९८ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. ...

खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ - Marathi News | The mystery of the tiger's scope in the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यात वाघाच्या दहशतीचे गूढ

जिल्ह्यातील आर्णी, नेर, कळंब, दारव्हा, यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, घाटंजी, झरी तालुक्यामध्ये वाघ असल्याची चर्चा कमीअधिक प्रमाणात सुरू आहे. याला दुजोरा देण्यासाठी वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. ...

‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द - Marathi News | Permission of Siddhartha to be closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ...

वाखरीत बिबट्याकडून शेळ्यांची शिकार; आरडाओरडा करताच फरार... - Marathi News | Goats hunting from a leopard; Absconding | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाखरीत बिबट्याकडून शेळ्यांची शिकार; आरडाओरडा करताच फरार...

गार्डी अन् भाळवणीत मुक्काम : शिवारात शाळकरी मुलीने पाहिला थरार ...

वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे जंगलात धरणे - Marathi News | For the welfare of Wagh, keep the villagers in the forest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे जंगलात धरणे

आवळगाव-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील २० गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तिघांना वाघाने ठार केले. मात्र, वनविभागाने पिंजरे लावण्यापलिकडे काहीच केले नाही. ...