उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात आणखी एका वाघिणीचा मृतदेह सोमवारी (31 डिसेंबर) सकाळी आढळून आला. चार्जर वाघाचा मृतदेह आढळला त्याच परिसरात दुसरी वाघिण मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. ...
गेल्या काही दिवसांपासून हत्तीच्या ताफ्यासह शोध मोहिमेवर असलेल्या वनविभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ४ वाजता राळेगाव परिसरातील अंजीच्या जंगलातून ‘अवनी’च्या एका मादी बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. ...
गोंदियामध्ये मादी बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याप्रकरणी वनविभागाने आता दोन आरोपींना अटक केली आहे. ...
पट्टेदार वाघीण अवनीला गोळी घालून ठार केल्याने जगभर चर्चिल्या गेलेल्या टिपेश्वर अभयारण्याची क्षमता केवळ चार वाघांची आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे १३ ते १४ वाघ असल्याची माहिती आहे. नरभक्षक वाघीण अवनीने पांढरकवडा वन विभागांतर्गत १३ शेतकरी-शेतमजुरांची शिका ...