पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील तेजूराव वाघोबा पोरटे यांचे मालकीची जनावरे घराबाहेर चिंचेच्या झाड्याजवळ बांधून असताना रात्री पट्टेदार वाघाने बैलांना ठार केल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...
देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प एकछत्री नियंत्रणांतर्गंत चिखलदरा व्याघ्र प्रकल्पाच्या नियंत्रणाखाली आला आहे. यात तेथील वन उद्यानासह वनविश्रामगृह आणि परतवाडा-चिखलदरा रोडवरील धामणगाव गढी येथील तपासणी नाकाही व्याघ्र प्रकल्पाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. यामुळे ...
अकोला: मेळघाटातील वाघांच्या वाढत्या संचाराची माहिती घेतली असता मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४९ तरुण वाघ आणि २२ वाघांच्या बछड्यांचा मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे. ...
वन्यजीव विभागाने वन्यजीव क्षेत्राबाहेरील वाघांसह अन्य वन्यजीवांचे व्यवस्थापनासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेंटिग सिस्टिम’ (एसओपी) लागू केली. याद्वारे वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे. ...