बुलडाणा: मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्यादरम्यान वाघांच्या मुक्त संचारासाठी ‘टायगर कॉरिडॉर’चा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येत असलेल्या दुधलगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे न ...
तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे. ...
मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे. ...
रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एका जिवंत बकरी देण्यात आली. ...
देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. ...