लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

नागरिकांना दहशतीत ठेवणारी ई-१ वाघीण अखेर जेरबंद - Marathi News | The E-tigress finally seized in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांना दहशतीत ठेवणारी ई-१ वाघीण अखेर जेरबंद

ब्रम्हपुरी वन विभागातील उत्तर दक्षिण वन परिक्षेत्रातील गावपरिसरात व शिवारात ई-१ वाघिणीचा अति प्रमाणात वावर असल्याने शुक्रवारी दुपारी नवेगाव उपक्षेत्रातील कोरेगाव नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्र.१५७ मध्ये जेरबंद करण्यात आली आहे. ...

सामान्य माणसांचे आक्रोश कधीतरी कानावर घ्या - Marathi News | Editorial on water scarcity and high temperature in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामान्य माणसांचे आक्रोश कधीतरी कानावर घ्या

नद्यांचे नाले झाले आणि तलावांची डबकी झाली. पण पुढारी मजेत आहेत. महापालिका शांत व स्वस्थ आहे आणि पक्षांचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांहून नेत्यांच्या विजय व पराजयाने आनंदी व दु:खी आहेत. या भागाचे तापमान पूर्वी कधी ४५ च्या पुढे गेले नाही, आता ते ४८ पर् ...

वाघ हरणाची शिकार सहजपणे कशी करू शकतो?, वैज्ञानिकांनी सांगितलं याचं सीक्रेट  - Marathi News | Tigers orange colour confuse prey green says scientist and reveal why are tigers orange | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघ हरणाची शिकार सहजपणे कशी करू शकतो?, वैज्ञानिकांनी सांगितलं याचं सीक्रेट 

तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का की, वाघ हरणाची शिकार सहजपणे कसा करू शकतो? ...

राज्यात आता महिला गाईड सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट - Marathi News | The story of the tiger is now told by women guides in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात आता महिला गाईड सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट

राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी.. या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदान ही दिले आहे. ...

टिपेश्वर अभयारण्यात पायात फास अडकलेला वाघ मरणाच्या दारात - Marathi News | Tiger trapped in Tippswar Wildlife Sanctuary | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर अभयारण्यात पायात फास अडकलेला वाघ मरणाच्या दारात

गेल्या काही दिवसांपासून उजव्या पायात फास अडकल्याने टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघ मरणाच्या दारात उभा आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर बनली असून त्यामुळे वनविभाग चिंतेत आहे. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन वाघ, तीन बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Death of three tigers, three leopards in Melghat tiger project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन वाघ, तीन बिबट्यांचा मृत्यू

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ...

बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान - Marathi News | BAGNTHADA BANGLADESH | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात वाघाचे बस्तान

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत पवनारा परिसरातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यात एका पट्टेदार वाघाने बस्तान मांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी बघेडा गावतलाव परिसरात शेळ्याच्या कळपावर हल्ला करून एक शेळी ठार केली. ...

सातपुड्याच्या कुशीतील लिंगा, करवार, एकलविहीर पंचक्रोशीत वाघांचे वास्तव्य - Marathi News | Tigers found at Linga, Karvar, Ekalvir Panchctrashit of Satpuda | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सातपुड्याच्या कुशीतील लिंगा, करवार, एकलविहीर पंचक्रोशीत वाघांचे वास्तव्य

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या वरूड तालुक्यातील करवार, एकलविहीर या लिंगा वनवर्तुळातील शिवारात वाघांचे वास्तव्य असल्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. ...