चंद्रपूर - ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध माया वाघिणीच्या बछड्यांची धम्माल मस्ती पर्यटकांनी आपल्या कैमरात कैद केली आहे. उन्हाळाच्या उकाड्यापासून ... ...
चंद्रपूर वीज केंद्राच्या हिराई अतिथीगृहाच्या पाठीमागील जंगल परिसरात शेळ्यांकरिता झाडांची पाने तोडणारा इसम व तिथेच असलेला पट्टेदार वाघ आमने सामने आले. मात्र प्रसंगावधान व हिम्मत दाखवून त्याने वाघाला चांगलीच हुलकावणी दिली. यामुळे तो थोडक्यात बचावला. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया नावाची वाघीण सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तिची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातील पर्यटक आतुर झालेले आहे. ...
सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे. ...
वनविभागातर्फे वनपरिक्षेत्रालगतच्या गावातील काही तरुणांची व्याघ्रमित्र म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हे व्याघ्रमित्र आता वनकर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जंगलाच्या संवर्धनासाठी काम करणार आहेत. ...
जंगले, वाघ व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जंगलांना लागून असलेल्या गावागावात व्याघ्रमित्र तयार करण्याची संकल्पना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या संकल्पनेची पहिली सुरुवात पवनी वनपरिक्षेत्रातून करण्यात आली. वनविभागातर्फे या वनपरिक ...
मानव-वन्यजीव संघर्षात तुरुंगात बंद असलेल्या वन्यप्राण्यांंना जंगलात सोडण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. बैठकीत ब्रह्मपुरीच्या मेंडकी भागात बेशुद्ध केलेल्या वाघिणीला परत जंगलात सोडायचे काय? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ...