तालुक्यातील बांगडापूर, सिंदीविहीर, मरकसूर, अंभोरा, नांदोरा, रहाटी, उमरविहीरी, नागझरी, आजनडोह ही जंगलव्याप्त भागातील गावे असून येथे एक दिवसाआड वाघाचे दर्शन होत आहे. वाघाने येथील शेतशिवारात चांगलाच धुमाकूळ घातला असून महिन्याभरात २० च्यावर जनावरे फस्त क ...
सायंकाळी सर्व जनावरे घराकडे परत गेली परंतु भुमेश घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांना संशय आला. त्यामुळे गावातील शंभरावर गावकऱ्यांनी शेतशिवारात जाऊन शोध घेतला असता शेताच्या नाल्याजवळ भुमेशचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती कारंजा ...
जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे. ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली. ...
पेंच व्याघ्र संवर्धन प्रक ल्पाअंतर्गत सर्व गेट तसेच बोर व्याघ्र, संवर्धन प्रकल्पातील उमरेड, आणि पवनी, करांडला अभयारण्य व टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन बुकिंग ठेवण्यात आले आहे. ...
शेतावर काम करताना किंवा जनावरे चारताना डोक्यामागे वाघाचे मुखवटे लावून काम करण्याचा सल्ला वनविभागाकडून दिला जात आहे. सुंदरबन जंगलात हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. ...
फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली. ...