लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

PM Modi Vantara Visit: मायेची फुंकर! कुशीत घेतलं, दूध पाजलं, भरवलं... पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'प्राणीप्रेम' - Marathi News | Video PM Narendra Modi plays with orangutan, feeds lion cub at Vantara animal shelter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - मायेची फुंकर! कुशीत घेतलं, दूध पाजलं, भरवलं... पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'प्राणीप्रेम'

PM Modi's Animal Love Video: पंतप्रधान मोदींनी वनताराला भेट दिली. त्या क्षणांचा एक अप्रतिम व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला वाघिणीचा मृतदेह, दाभिल गावातील पांडवकालीन विहिरीत होता मृतदेह: तपास सुरू  - Marathi News | For the first time in Sindhudurg district, the body of a tigress was found in a Pandava-era well in Dabhil village: investigation underway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला वाघिणीचा मृतदेह, तपास सुरू 

Sindhudurg Tigress Death News: पट्टेरी वाघाची संख्या अगोदरच घटत असतनाच  सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील घनदाट जंगल परिसरात असलेल्या सात बाव या पाडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ...

मक्याला पाणी देताना घात, वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; शेतात हाेता दबा धरून - Marathi News | Farmer killed in tiger attack | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मक्याला पाणी देताना घात, वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; शेतात हाेता दबा धरून

गणपूर रै. येथील घटना ...

'तेरी मेहरबानियाँ...', मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Dog Tiger Fight : fought with tiger to save owner's life, died during treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेरी मेहरबानियाँ...', मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला, उपचारादरम्यान मृत्यू

Dog Tiger Fight : पंचक्रोशीत कुत्र्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे. ...

येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत - Marathi News | There is talk of a tiger coming to Umarga taluka from Yedshi; Forest Department starts search, panic among citizens | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येडशीतून वाघ उमरगा तालुक्यात आल्याची चर्चा; वनविभागाकडून शोध सुरु, नागरिकांत दहशत

वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. ...

वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात - Marathi News | Accused of selling tiger, leopard parts caught; Three people taken into custody in Gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात

देशी कट्टा, वाघाच्या मिश्या केल्या जप्त ...

Fact Check : महाकुंभमध्ये पोहोचले अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ?; जाणून घ्या, 'त्या' Video मागचं सत्य - Marathi News | fact check akshay kumar and tiger shroff is abu dhabi temple visit video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :महाकुंभमध्ये पोहोचले अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ?; जाणून घ्या, 'त्या' Video मागचं सत्य

Fact Check : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडीओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. ...

Fact Check: लहानगा सापडला वाघाच्या तावडीत, टी-शर्ट काही सोडेना; व्हिडिओत आला मोठा ट्विस्ट! - Marathi News | fact check this kid fears his mom more than the tiger we tracked down the tiger to find out why | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: लहानगा सापडला वाघाच्या तावडीत, टी-शर्ट काही सोडेना; व्हिडिओत आला मोठा ट्विस्ट!

Fact Check: काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक लहानगा मुलगा वाघापेक्षा आईला जास्त घाबरतो, असे दाखवण्यात आले आहे. पण यात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. जाणून घ्या... ...