लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

वर्धा व्याघ्र कॉरिडोर करण्याच्या हालचाली - Marathi News | Wardha Tiger Corridor Movement | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा व्याघ्र कॉरिडोर करण्याच्या हालचाली

विदर्भात वाघांची संख्या वाढल्याने वर्धा जिल्ह्यातील बोर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व नागपूर जिल्ह्यातील उमरेड नजीकचा कऱ्हाडला या तीन व्याघ्र प्रकल्पांना जोडून व्याघ्र कॉरिडोर निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

बोरखेडी व सुसूंदात वाघाची दहशत - Marathi News | Borchheedi and Susudand get panic in the tiger | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरखेडी व सुसूंदात वाघाची दहशत

न्यु बोर अभयारण्याला लागून असलेल्या गावात वाघाने दहशत निर्माण केली आहे. वाघाच्या या दहशतीमुळे सुसूंदचे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे. ...

‘ती’ वाघिण जाई की जुई? - Marathi News | 'Ti' Waghin Jai Ki Jui? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ वाघिण जाई की जुई?

महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा गुरुवारी आजाराने मृत्यू झाला. मृत वाघिण ही जाई होती. परंतु महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कृषी महाविद्यालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करून जुईचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे ती वाघिण नेम ...

नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू - Marathi News | The magnificence of MaharajBagh of Nagpur has gone: Death of 'Jai' tigress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही. ...

नागपूरची शान असलेल्या जार्ई वाघिणीचे दीर्घ आजाराने निधन - Marathi News | Jai Tigress passed away with a prolonged illness in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची शान असलेल्या जार्ई वाघिणीचे दीर्घ आजाराने निधन

नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती. ...

खळबळजनक : वाघाचे हल्ले होणाऱ्या डोलारखेडा भागातच वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Tiger death in muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खळबळजनक : वाघाचे हल्ले होणाऱ्या डोलारखेडा भागातच वाघिणीचा मृत्यू

आॅनलाइन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. २३ - मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा भागातच गेल्या अनेक दिवसांपासून वाघाचे हल्ले सुरू आहेत. यात एका शेतक-याच ...

यवतमाळ जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी - Marathi News | Injured in elephant attack in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

नरभक्षक वाघ पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीने सोंडेने उचलून आदळल्याने एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना राळेगाव तालुक्यातील झाडगाव-पिंपळखुटी शिवारात गुरु वारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...

चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी - Marathi News | The conditional permission to arrest the tigress in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी

गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे. ...