लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

सुधीरभौंची (मस्त मस्त) ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर - Marathi News | Raveena Tandon is brand ambassador for Mumbais national park by forest minister sudhir mungantiwar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुधीरभौंची (मस्त मस्त) ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले. ...

वाघाचा शूटर नवाब जंगलाबाहेर - Marathi News | Tiger shooter out of Nawab Jungle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाचा शूटर नवाब जंगलाबाहेर

डझनावर शेतकरी-शेतमजुरांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघाची शिकार करण्यासाठी आंध्रप्रदेशातून शार्प शूटर शहाफत अली खान नवाब याला वन खात्याने बोलविले होते. मात्र त्याला वन्यजीव प्रेमींचा तीव्र विरोध होता. ...

वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा - Marathi News | Instead of killing the tigress, be caged in | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघिणीला मारण्याऐवजी जेरबंद करा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील नरभक्षक टी १ वाघिणीला ठार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथून खाजगी शूटर नवाब शाफत अली याला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला ठार न करता तिला जेरबंद करावे, या मागणीसाठी विदर्भातील सर्पमित्र, वन्यजीव रक्षकांनी ...

वन विभागाकडे शूटर, तरी वाघिणीला मारणार खासगी शिकारी - Marathi News | Private shooter shoots tigress though shooter at forest department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन विभागाकडे शूटर, तरी वाघिणीला मारणार खासगी शिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राळेगाव जि. यवतमाळ वनक्षेत्रातील नरभक्षी वाघिणीला मारण्यासाठी खासगी शूटर नवाब शाफर अली खान यांच्या नियुक्तीचा तीव्र विरोध होत आहे. वन विभागातील वन अधिकारी खासगी शूटरच्या नियुक्तीच्या विरुद्ध उघडपणे बोलत नसले तरी ते सुद्धा ...

नॅशनल पार्कमध्ये वाघ-सिंहांना मिळणार जोडीदार - Marathi News | In the National Park, tigers and lions will get the partners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॅशनल पार्कमध्ये वाघ-सिंहांना मिळणार जोडीदार

पर्यटकांच्या तक्रारीनंतर निर्णय; उद्यान प्रशासनाने सफारीमध्ये प्राण्यांची संख्या वाढवली ...

वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा - Marathi News | Do not kill the tiger, get caught and unconscious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाला मारू नका, बेशुद्ध करून पकडा

राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा तालुक्यात १५ जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला ठार मारण्यासाठी वनविभागाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र या वाघाला ठार न मारता बेशुध्द करून पकडावे, यासाठी वन्यजीवप्रेमींची धडपड सुरू आहे. ...

नरभक्षक वाघिणीला वाचविण्याची याचिका फेटाळली - Marathi News | The petition to save the man eater tigress has been rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरभक्षक वाघिणीला वाचविण्याची याचिका फेटाळली

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय मदन लोकूर व दीपक गुप्ता यां ...

नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Hearing in the Supreme Court today on the man eater tigress case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरभक्षक वाघिणीच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि आतापर्यंत १२ महिला-पुरुषांची शिकार केलेल्या धोकादायक टी-१ वाघिणीला वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमी डॉ. जेरिल बनाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याच ...