मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर् ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने सध्या अनेकांच्या अडचणीत भर टाकली आहे. सावंगी (हेटी), दारोडा असा प्रवास करीत तिवसळी पर्यंतचा प्रवास या साडेतीन वर्षाच्या वाघाने आतापर्यंत पूर्ण केला आहे. ...
उपराजधानीला ‘टायगर कॅपिटल’चा दर्जा मिळवून देण्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाची भूमिका महत्त्वाची आहे. मागील काही वर्षात पेंच जंगलात वाघांची संख्या चांगलीच वाढत आहे. ...
जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत एका युवकाला वाघाच्या नखासोबत पकडले. प्राथमिक तपासात हा युवक वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करीत असल्याचा संशय आहे. ...
पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ल ...
१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. ...
टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. ...