लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

भंडारा जिल्ह्यातील अभयारण्यातील वन्यजीवांची गावाकडे धाव - Marathi News | In Bhandara district wildlife is coming to villages | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील अभयारण्यातील वन्यजीवांची गावाकडे धाव

कमी पावसामुळे जलाशये भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबट, अस्वल, आदी प्राणी शेत शिवारासह गावात येऊ लागले आहेत. ...

धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा - Marathi News | Arrange a tiger bowl | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा

मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. ...

गाळात फसून वाघिणीचा मृत्यू - Marathi News | Tigress dead raze in mud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाळात फसून वाघिणीचा मृत्यू

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात (मानसिंगदेव अभयारण्य) ब्रांदा तलाव नजीकच्या गाळात फसून एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे. बुधवारी वनविभागाच्या गस्ती पथकामुळे ही बाब उजेडात आली. ...

सर्वांशी भांडून घरात पाळले होते वाघ, त्यांनीच घेतला मालकाचा जीव! - Marathi News | Pet lions killed after mauling czech man who illegally kept them in his backyard | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सर्वांशी भांडून घरात पाळले होते वाघ, त्यांनीच घेतला मालकाचा जीव!

तुम्ही घरात कुत्रा, मांजर, पक्षी पाळल्याने नेहमी बघत असाल. पण कधी वाघ आणि सिंह पाळल्याचं ऐकलं किंवा पाहिलं का? नाही ना? ...

टी-४९ वाघिणीच्या तीन मादी बछड्यांना रेडिओकॉलर आयडी - Marathi News | The radiocolar ID of the T-49 three female calves | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टी-४९ वाघिणीच्या तीन मादी बछड्यांना रेडिओकॉलर आयडी

ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे. ...

शेरखानच्या जंगलात बगिराची एन्ट्री; ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर  - Marathi News | The rare Blank Panther seen in Tadoba forest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेरखानच्या जंगलात बगिराची एन्ट्री; ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर 

चंद्रपूर येथील प्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये रविवारी पर्यटकांना एक सुखद आणि दुर्मीळ अनुभव मिळाला. ...

अकोट तालुक्यातील शहापूर शिवारात वाघ मृतावस्थेत आढळला - Marathi News | Tiger died in Shahpur in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यातील शहापूर शिवारात वाघ मृतावस्थेत आढळला

शिवपूर (अकोला): अकोट तालुक्यातील शहापूर ते अमोनाच्या दरम्यान एक वाघ ३ मार्च रोजी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

‘त्या’ बेपत्ता वाघांच्या शोधासाठी प्रहारचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - Marathi News | The 'Collector' of the search for missing 'tigers' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ बेपत्ता वाघांच्या शोधासाठी प्रहारचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्पातील शिवाजी नामक वाघ मागील सहा वर्षांपासून बेपत्ता आहे. शिवाय बोरगाव (गोंडी) ... ...