लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व अस्वलाच्या हल्ल्यात तीन मजूर जखमी - Marathi News | Three laborers injured in tiger and bear attack in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व अस्वलाच्या हल्ल्यात तीन मजूर जखमी

सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर (तुकूम) जंगलात तेंदूपत्ता तोडताना वाघाच्या हल्ल्यात एक तर चिमूर तालुक्यातील अमरपुरी (भांसुली) जंगलात अस्वलाने हल्ला केल्याने दोन मजूर जखमी झाले. ...

‘बाजीराव’ची उणीव ‘सुलतान’ काढणार भरून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fulfilling the 'Bajirao' lack of 'Sultan', the efforts of Sanjay Gandhi National Park are continuing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाजीराव’ची उणीव ‘सुलतान’ काढणार भरून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रयत्न सुरू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’ या पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी वार्धक्याने मृत्यू झाला. आता त्याची उणीव भरून काढण्यासाठी नागपूरमधील ‘सुलतान’ या वाघाचे उन्हाळ्यानंतर उद्यानात आगमन होणार आहे. ...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बाजीराव'चा मृत्यू - Marathi News | Death of 'Bajirao' White tiger in Sanjay Gandhi National Park | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बाजीराव'चा मृत्यू

पांढऱ्या वाघाचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले होते. त्याचा जन्म 2001 मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीपासून झाला होता. ...

सहा महिन्याच्या वाघाच्या बछड्यास ताब्यात घेण्याचा धाडसी प्रयत्न - Marathi News | The brave attempt to capture the six-month tiger cub | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्याच्या वाघाच्या बछड्यास ताब्यात घेण्याचा धाडसी प्रयत्न

बुधवारी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका ३० किलो वजनाच्या आणि सहा महिन्याच्या मादा बछड्यास रॅपिड रिस्पॉन्स युनिट(आरआरटी)ने ब्रह्मपुरी वन प्रभागात यशस्वीरीत्या बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सहा महिन्याच्या मादा बछड्याला बेशुद्ध करण्यासाठी ...

बिबट्याने घेतली दुचाकीस्वारावर झेप - Marathi News | Leopard leaped on two-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याने घेतली दुचाकीस्वारावर झेप

सिन्नर : तालुक्यातील कारवाडी (शहा) येथे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झेप घेऊन हल्ला करीत दुचाकीस्वाराला जखमी केले. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाडी शिवारातील स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या वाचनालयासमोर सदर घटना घडली. ...

गुरु,सार्थक व आकाशला पाहायला पर्यटकांची गर्दी - Marathi News | tourist come to see tigers of pune's animal park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरु,सार्थक व आकाशला पाहायला पर्यटकांची गर्दी

कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री जन्मलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयातील पौर्णिमा , गुरु , सार्थक व आकाश या वाघाच्या बछड्यांना आज (रविवार) सकाळी ११ वाजता पर्यटकांना पाहण्यासाठी खंदकात सोडण्यात आले. ...

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गावांमध्ये दहशत - Marathi News | Due to violent animal attacks, villagers panic | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे गावांमध्ये दहशत

जिल्ह्यात मानव व वन्यजीवांचा वाढता संघर्ष ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. वाघ, बिबट, रानडुकरांची वाढती संख्या मानवाच्या जीवावर उठली आहे. जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट यांची संख्या लक्षवेधी आहे. ...

वाघाला दगड मारणं पडलं महागात, पर्यटकाला 51 हजारांचा दंड - Marathi News | tourist and guide fined rs 51 thousand rupees for pelting stone at sleeping tiger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाघाला दगड मारणं पडलं महागात, पर्यटकाला 51 हजारांचा दंड

झोपलेल्या वाघाला दगड मारला म्हणून गाइडसह एका पर्यटकाला 51 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी (23 एप्रिल) ही घटना घडली आहे. ...