वाघिणीला मिळविण्यासाठी दोन वाघात चांगलीच झुंज झाली. हा प्रकार नवेगाव-रामदेगी राखीव क्षेत्रात सोमवारी घडला. विशेष म्हणजे, पर्यटकांनाही वाघाची ही झुंज पाहता आली. ...
घरातील कुंपणात शिरून आठ वर्षीय बालिकेवर हल्ला चढवणारी ई-वन वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाघिणीला गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून डोलारच्या जंगलात सोडण्यात आले होते. ...
मानव-वन्यजीव संघर्ष, कमी होणारे जंगल, जंगलातील मानवी हस्तक्षेप आणि वाढणारे वाघ या सर्व प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी वाघांच्या जीवनशैलीचा अभ्यास देहरादून वाईल्ड लाईफ इस्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. ...
शेतात विजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली आहे. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. ...
सिन्नर : तालुक्यातील मेंढी - सोमठाणे हद्दीलगत असलेल्या नांदूरमधमेश्वर उजवा कालव्याच्या मोरीखाली मृत बिबट्या (मादी) आढळून आल्याचे शनिवारी (दि.२९) रोजी दुपारच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. ...
सिन्नर : तालुक्यातील भगूर-पांढुर्ली रस्त्यावरील दत्तू विठोबा दळवी यांच्या पेरूच्या बागेत गेल्या तीन-चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आढळून येत आहे. या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...