टायगर श्रॉफने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. पण, त्यासोबतच तो चक्क २०० किलो वजन उचलतो आणि त्याच्या फॅन्सना आश्चर्यचकित करतो. ...
'स्टुडंट ऑफ द ईयर २'चा अभिनेता टायगर श्रॉफ व स्लो मोशन गर्ल दिशा पटानी बऱ्याचदा डिनर डेट किंवा मुव्ही डेटवर जाताना दिसतात. अद्याप त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केलेला नाही. ...