टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगलेली असते. त्यांना अनेक वेळा रेस्टॉरंटमध्ये अथवा मल्टीप्लेक्समध्ये पाहाण्यात येते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याचे म्हटले जाते. ...
टायगर आणि दिशा सप्टेंबरच्या मध्यात रविवारी एकत्र दिसले होते. दोघे याआधीही अनेकदा एकमेकांसोबत दिले आहेत. पण दोघांनी कधीही ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीरपणे मान्य केले नाही. ...