लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टायगर श्रॉफ

Tiger Shroff News, मराठी बातम्या

Tiger shroff, Latest Marathi News

Tiger Shroff  : 
Read More
दिशा पटानीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? जाणून व्हाल चकीत - Marathi News | Unknown facts about Bollywood's diva Disha Patani which will leave you stunned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पटानीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ? जाणून व्हाल चकीत

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी अभिनयासोबतच तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ...

'तो खूप पजेसिव्ह होता..', ब्रेकअपनंतर दिशा पटानी गेली होती कोलमडून - Marathi News | 'He was very passive ..', Disha Patani after the breakup with Parth Samthaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो खूप पजेसिव्ह होता..', ब्रेकअपनंतर दिशा पटानी गेली होती कोलमडून

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. ...

रशियात होणार 'हिरोपंती २'चं शूटिंग, टायगर श्रॉफ दिसणार दमदार अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना - Marathi News | 'Hiropanti 2' to be shot in Russia, Tiger Shroff will be seen in a powerful action sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रशियात होणार 'हिरोपंती २'चं शूटिंग, टायगर श्रॉफ दिसणार दमदार अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना

'हिरोपंती २'ने मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटे शुटींग शेड्यूल पूर्ण केल्यानंतर आता टीमने आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. ...

कोरोना निर्बंधांचा भंग करणे भोवले, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | An FIR has been registered against Tiger Shroff & Disha Patani for violating COVID-19 restrictions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना निर्बंधांचा भंग करणे भोवले, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीविरोधात गुन्हा दाखल 

Tiger Shroff & Disha Patani: कोरोनाकाळात नियमभंग करणे टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना चांगलेच भोवले असून, कोविड-१९ संबंधीचे निर्बंध मोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

संचारबंदीदरम्यान बँडस्टँडवर फिरत होते टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी, मुंबई पोलिसांनी केली कारवाई  - Marathi News | Tiger Shroff and Disha Patani were walking on the bandstand during the Corona curfew, Action taken by Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संचारबंदीदरम्यान बँडस्टँडवर फिरत होते टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी, मुंबई पोलिसांनी केली कारवाई 

Tiger Shroff and Disha Patani: काल मुंबईतील बँडस्टँड परिसरात एकत्र फिरणे टायगर आणि दिशाला महागात पडले आहे. कारमधून बँडस्टँडवर फिरत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखले. ...

ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद - Marathi News | Tiger Shroff Mother Ayesha Shroff's Deadlifts 95kgs, reason of motivation to others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ तेरी, टायगर श्रॉफच्या आईचा फिटनेस फंडा पाहून, भल्या भल्याची बोलती झाली बंद

या वयातही आयशा श्रॉफ यांचा फिटनेस पाहून सारेच थक्क झाले आहेत. आयशा यांचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. ...

यांना पुन्हा पाठवा... देशात घेऊच नका म्हणत नेटिझन्स भडकले हॉलिडेवर गेलेल्या सेलिब्रेटींवर - Marathi News | Alia Bhatt-Ranbir Kapoor, Disha Patani-Tiger Shroff are back in india, got trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यांना पुन्हा पाठवा... देशात घेऊच नका म्हणत नेटिझन्स भडकले हॉलिडेवर गेलेल्या सेलिब्रेटींवर

हे सेलिब्रेटी भारतात परतले असून त्यांना सोशल मीडियाद्वारे लोकांनी चांगलेच सुनावले आहे. ...

"संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करतेय आणि हे.." मालदीववरुन परतलेल्या दिशा आणि टायगरला पाहून भडकले यूजर्स - Marathi News | Tiger shroff and disha patani returned from maldives users trolling on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करतेय आणि हे.." मालदीववरुन परतलेल्या दिशा आणि टायगरला पाहून भडकले यूजर्स

Tiger Shroff and Disha Patani returned from maldives : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्रुती हासन या बॉलिवूड सेलिब्रेटींचा चांगलाच समाचार घेतला. ...