Mumbai-Goa Vande Bharat Ticket Rate Fare: २७ जून रोजी मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होऊ शकते, असे सांगितले जात आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनचे तिकीट दर जाणून घ्या... ...
मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे) ...