लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तिकिट

तिकिट

Ticket, Latest Marathi News

यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात; प्रशिक्षणाची आवश्यकता - Marathi News | Senior Carriers Confused While Ticketing Through UPI Training requirements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यूपीआयद्वारे एसटीचे तिकीट काढताना ज्येष्ठ वाहक संभ्रमात; प्रशिक्षणाची आवश्यकता

सुट्या पैशांची कटकट संपावी, प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना करून दिली ...

पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या मात्र काम अद्यपी अपूरेच; स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भूयारी मार्ग बंदच - Marathi News | Pune Metro trips increased but the work is still insufficient Swargate to Civil Court road remains closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या मात्र काम अद्यपी अपूरेच; स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भूयारी मार्ग बंदच

महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाचे काम सुरू होऊन आता ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला ...

सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा - Marathi News | In PMPML crisis transporting commons 1 thousand crores loss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्यांची वाहतूक करणाऱ्या पीएमपीएमएल संकटात; १ हजार कोटींचा तोटा

मागील वर्षी २०२२-२३ मध्ये ५१० कोटी रुपयांचा महसूल पीएमपीला मिळाला. त्यापेक्षा पीएमपीएमएलचा खर्च हा १ हजार १६३ कोटी इतका होता ...

आता व्हाॅट्सॲपवरून बुक करा मेट्रोचे तिकीट - Marathi News | book metro ticket through WhatsApp by travelling metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता व्हाॅट्सॲपवरून बुक करा मेट्रोचे तिकीट

रांगेत उभे राहण्याचा त्रास संपणार, प्रवाशांचा वेळ वाचणार. ...

भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू - Marathi News | Good news for devotees Non AC sleeper of ST for Shegaon Pune Shegaon Suru | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भक्तांना खुशखबर; शेगांवसाठी एसटीची विना वातानुकुलीत स्लीपर पुणे -शेगाव सूरू

भाविकांसाठी आता खुशखबर एसटीची सवलतीच्या दरात विना वातानुकुलीत स्लीपर बस पुणे -शेगाव सूरू करण्यात आली आहे ...

Animal च्या Advance बुकिंगला सुरुवात, पहिल्या दोनच दिवसात केली तगडी कमाई - Marathi News | Ranbir Kapoor next movie Animal Advance Booking creates record as collection went to 2 lakhs in just 2 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal च्या Advance बुकिंगला सुरुवात, पहिल्या दोनच दिवसात केली तगडी कमाई

रणबीरच्या करिअरमधील हे सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन असू शकतं. ...

रेल्वेत सात दिवसात ४२ हजार विनातिकिट प्रवाशांना ३.७३ कोटींचा दंड - Marathi News | 3.73 crore fine for 42 thousand ticketless passengers in seven days in railways | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेत सात दिवसात ४२ हजार विनातिकिट प्रवाशांना ३.७३ कोटींचा दंड

९ ते १५ नोव्हेंबर या दरम्यान विशेष ड्राईव्ह; रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर विनातिकीट, अनधिकृत प्रवाशांविरूद्ध धडक मोहीम ...

खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा फुटला ‘दिवाळी बॉम्ब’; पुण्यासाठी अडीच हजार, सावंतवाडी पाच हजार रुपये - Marathi News | The Diwali bomb of private travel tickets exploded; Two and a half thousand rupees for Pune, five thousand rupees for Sawantwadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा फुटला ‘दिवाळी बॉम्ब’; पुण्यासाठी अडीच हजार, सावंतवाडी पाच हजार रुपये

दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी किंवा कामगार आपल्या गावी जातात. ...