Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्या ...
रत्नागिरी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या थिबा राजवाड्याच्या देखभाल-दुरूस्तीचे काम गेली चार वर्षे संथगतीने सुरू होते. पहिल्या व दुसऱ्या टप्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून परिसर विकासाची कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ...
रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत ...
रत्नागिरीतील आर्ट सर्कलच्या ११व्या कला संगीत महोत्सवाची थिबा पॅलेस येथे पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. दिनांक २६ ते २८ जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकारांना ऐकण्याची आणि पाहण्याची ...
कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी अद्याप खुला न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजवाड्याच्या सुशोभिकरणाचे काम रेंगाळल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अचानक पाहणी केल्यानंतर संबंधितांची तारांबळ उडाली. निकृष्ट दर्जाच्य ...