वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. रविवारी रात्री १ च्या दरम्यान थेरगावमधील गुजरनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा गाड्यांची तोडफोड केली व पसार झाले. ...
डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत. ...