प्रिया ही अविवाहित असून या घरात हे दोघे बहीण भाऊच राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे आई वडील मरण पावले आहेत तर प्रिया बजाज अलियान्झ मध्ये नोकरी करीत होती. ...
घरी कोणी नसल्याचा गैरफायदा उचलत दगड कापण्याची मशीन मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने सोळा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे रविवारी घडला आहे. ...
पौर्णिमेला गर्भवती राहणारी महिला मुलीला जन्म देते. असा त्यांचा समज असल्याने सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर पौर्णिमेला गर्भधारणा झाली असल्याने कोणतेच बाळ जन्माला येऊ नये, या भावनेतून तिचा मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ क ...