एखाद्याला आपण काही मदत केली तर साहजिकच अपेक्षा नाही पण समोरच्याकडून येणारे धन्यवाद किंवा थँक यू मनाला खूप समाधान देऊन जाते. पण या आभाराऐवजी जर तुम्हाला शिवीगाळ आणि चाकूहल्ला मिळाला तर.. अशीच एक घटना घडली थेरगाव येथे.. ...
देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ...
प्रभागात डुकरांचा सुळसुळाट वाढला असून त्याकडे पालिका प्रशासना दुर्लक्ष करत असल्याचा अाराेप करत शिवसेनेचे नगरसेवक सचिन भाेसले यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्कर साेडले. ...
डांगे चौक- चिंचवड या मार्गावर पद्मजी पेपर मिलसमोर बसमधून अचानक आॅईल गळती झाल्याने बस बंद पडली. रस्त्यावर आॅईल पसरल्याने अपघाताला आयते निमंत्रण मिळाले. ...