मराठी नाट्यसृष्टीतील प्रयोगशील दिग्दर्शकांचा वारसा समर्थपणे चालवणारे तरुण-तडफदार दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही तीन नाटकं एकत्र करून, नाट्यत्रयीचा अनोखा प्र ...