लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राणच जणू! कामाचा कंटाळा, धावपळीने आलेला शीण असो की, प्रिय व्यक्तीशी झालेले भांडण, चहा या सगळया समस्या चुटकीसरशी सोडवतो. याच सुत्रात नाटकवेड्या तरुणांनी ‘टी४थिएटर’ हा अभिनव उपक्रम उभारला आहे. ...
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश के ...
मुसळधार पावसामुळे पंचशील चित्रपटगृहाच्या छताला गळती लागली. पीओपीच्या छताचे तुकडेही पडले. सुदैवाने छत पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेत चित्रपटगृह व्यवस्थापनाने अर्ध्यावरच शो बंद करून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहे ...
पुण्यातील तरुण थिअटर फ्लेमिंगाे हा अागळा वेगळा नाट्यप्रकार सादर करत अाहेत. एका बंगल्यात सादर हाेणाऱ्या नाटकात केवळ चार ते सहाच प्रेक्षक एकावेळी नाटक पाहू शकतात. ...