चाळीसगाव येथे तीन संस्था मिळून बालनाट्य महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. यात महाराष्टÑात गाजलेली नाटके सादर करण्यात आली. पाचशेच्यावर बालके आणि त्यांच्या पालकांनी नाटकांचा आनंद लुटला. ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीवरून रण पेटले असताना प्रशासनाने मात्र ही माहितीच आता दडपण्याचा कारभार सुरू केला आहे. स्थायी समितीवर सादर केलेले प्रस्ताव दाखवता येत नाहीत, अशी नवी परंपराच सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दरवाढ झाली ...
पुण्यातील अाण्णाभाऊ साठे नाट्यगृहात प्रयाेग सुरु असताना प्रेक्षगृहातील एक दिवा फुटून त्याच्या ठिणग्या प्रेक्षकांमध्ये पडल्याने एकच गाेंधळ उडाला हाेता. ...
शहराच्या सिने-सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव ठरलेल्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून सिनेप्रेमींसाठी नवनव्या सिनेमांची पर्वणी घेऊन येणाऱ्या स्मृती सिनेमागृहाची दारे आता प्रेक्षकांसाठी बंद होणार आहेत. नवा सिनेमा लागला की गर्दी करताना, तिकिटांसाठी झुंबड उडताना ...